Home Cities जळगाव संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे टिळा होळी उत्साहात

संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे टिळा होळी उत्साहात


Dyang

जळगाव प्रतिनिधी । संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने टिळा होळी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांगाना टिळा लावुन ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, परिसर स्वच्छ ठेवा, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात आली. सर्वांनी एकत्र येवून पाणी वाचवू या
कोरडी होळी खेळु या असा नारा देवून पाणी बचत करण्याचा संदेश या टिळा होळी कार्यक्रमात देण्यात आला.

टिळा होळीत यांनी घेतला सहभाग
यावेळी गणेश पाटील, किशोर नेवे, संतराम एकाशिंगे, गोविंद देवरे, जितेंद्र पाटील, सचिन खैरनार, नंदलाल पाटील, जयवंत उज्जैनकर, राजेंद्र वाणी, सिद्धार्थ बोदडे, रविंद्र शिंदे, ज्ञानेश्वर इंगळे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound