Home प्रशासन तहसील मुक्ताईनगरातील महामार्गाचे काम ठप्प; शेतकरी आक्रमक

मुक्ताईनगरातील महामार्गाचे काम ठप्प; शेतकरी आक्रमक


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंदोर–हैदराबाद मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग 753L च्या बांधकामाविरोधात मुक्ताईनगर परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडत सुरू असलेले काम बंद पाडले. भूसंपादनाचा कायदेशीर व योग्य मोबदला अद्याप न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.


Protected Content

Play sound