शेंदुर्णी येथील उच्च माध्यमिक विद्यालय १००% निकालाची परंपरा कायम

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी /मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल सलग सहाव्या वर्षी १०० % लागला आहे.

विज्ञान शाखा प्रथम क्रमांक विभागून

मालटे आदिती गणेश व सुमित रविंद्र बोरसे ८६.५०

द्वितीय – अल्पेश राजेंद्र कुमावत ८५.५०%

तृतीय क्रमांक – कु.रूतुजा प्रविण येऊल ८५.००%

 

१२ वी कला शाखेचा निकाल ९७.५६ लागला आहे. यात

प्रथम – शितल प्रकाश राठोड ७९.८३%

द्वितिय – रोशनी ममराज पवार ७९.३३%

तृतीय – प्राची विजय सुलताने ७६.६७%

 

वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल ९७.१८% लागला आहे. यात

प्रथम – रोहिणी विजयसिंग राजपुत ८३.६७%

द्वितीय -कु.हेमलता राजुसिंग परदेशी ८३.१७%

तृतीय – रोहिणी श्रीराम जाधव व कु.प्रतिभा रमेश कुमावत ८२.१७%

सर्व यशस्वी आणि उत्तीर्ण विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष, माजी खा ईश्वरलाल जैन, संस्था सचिव माजी.आ.मनिष जैन, संस्था समन्वयक प्रा.अतुल साबद्रा,  प्राचार्य प्रमोद खलचे, उ.मा.विभाग प्रमुख विनोद वाघ, सर्व शिक्षक, शिक्षिका, कार्यालय प्रमुख सुनिल कुलकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

बारावी परीक्षेत श्रीकृष्ण विद्यालयाचाही १००% निकाल

 

शेंदुर्णी येथीलच डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळविले आहे. विद्यालयाचा एकुण निकाल १००% लागला आहे.

 

गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे –

प्रथम – तन्मय नितिन अग्रवाल (८४.१७)

द्वितिय – अनुष्का ज्ञानेंद्र पायघन (८३.१७)

तृतीय – नम्रता अशोक परदेशी (८२.८३ )

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने, उपाध्यक्ष ,सचिव कांतीलाल ललवाणी, संचालक डॉ.कल्पक साने तसेच सर्व संचालक मंडळ . प्राचार्या शिलाबाई पाटील, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.

Protected Content