अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील बोदर्डे गावाजवळ चोंदी गावाजवळ संजय राजेंद्र भिल हा मासे पकडायला गेला असता तो पुराच्या पाण्यात अडकून गेला त्याला काढायला काशीनाथ प्रकाश भिल गेला असता पांझरा नदीला पूर आलेला असल्याने तोही अडकून पडला.
सदरची घटना कळताच उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला कळवले त्यानुसार धुळे येथील एस डी आर एफ पथक पाचारण करण्यात आले आहे.