ह.भ.प. रामभाऊ महाजन यांचे निधन

b43cf625 76ad 4b99 8079 55c6fc835ba9 1

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील महाजन वाड्यातील रहिवासी ह.भ.प. रामभाऊ हरी महाजन (झांबरे) (वय-९३) यांचे आज (दि.५ जून) दुपारी वृद्धापकाळाने झाले.

 

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.०० वाजता राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content