Home Cities चाळीसगाव चित्रसेन पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ( व्हिडीओ )

चित्रसेन पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ( व्हिडीओ )


WhatsApp Image 2019 03 11 at 2.58

चाळीसगाव (प्रतिनिधी)। अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील यांचा वाढदिवस अतिशय थाटात संपन्न झाला. समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्याच पुढाकाराने बेलगंगा कारखाना सुरू केल्यानंतर चित्रसेन पाटील यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. अगदी दिवसभर विविध समाजांमधील मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्काराला उत्तर देतांना चित्रसेनदादांनी लोकसहभागातून काहीही होऊ शकते हे चाळीसगावकरांनी देशाला दाखवून दिल्याचे प्रतिपादन केले.

पहा । मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारतांना चित्रसेन पाटील यांचा व्हिडीओ


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound