धानोरा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील अखेरचे गाव म्हणुन ओळखले जाणारे धानोरा येथे सर्व गावकऱ्यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रात्री हनुमान जयंतीच्या पहिल्या रात्री जगरणाचे आयोजन नंदलाल व्यास यांनी केले होते.
सकाळी 7 वाजेला हनुमतांचे विधीवत पुजन राहुल पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस माजी उपसभापती माणिकचंद महाजन, शिवदास पाटील, वासुदेव पाडुरंग माहाजन, तंटामुक्ती अध्यक्ष रोहीदास साळुंके, बद्रीनारायन व्यास, बाजिराव पाटील,ईश्वर ईगळे आदी उपस्थित होते. यावेळी महाप्रदाचे वाटप नंदलाल व्यास यांच्यातर्फे महाप्रदाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद वाटपासाठी दिपक साळुंखे, डिगंबर सोनवणे, आकाश खैरे, शेखर पाटील , शेखर सोनार, मनोहर कुंभार , धनंजय चौधरी, अलोक अग्रवाल , अनिल निभोरे, प्रशांत चौधरी, धिरज पाटील, विजय चौधरी , भुषण महाजन, रोहन महाजन ,चंदन गुजर, जयेश चौधरी , राजेंद्र तेली, लिखित पाटील, नरेंद्र तायडे, संदीप भागवत चौधरी , हेमंत सोनवणे सोपान महाले, ललित चौधरी, आकाश माळी,अविनाश वानखेडे,चेतन सोनवणे,राहुल सोनवणे, यांनी सहकार्य केले.