जळगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित डॉक्युमेंटरीची निर्मिती Live Trends News ने केली आहे. याला त्यांच्या वाढदिवशी सादर करण्यात आले आहे. पानटपरी चालक ते आमदार आणि आता मंत्री अशा वाटचालीचा आढावा यामध्ये दर्शविण्यात आलेला आहे.
लिंक :