Home Cities भडगाव गुलाबराव देवकारांना भडगाव तालुक्यातून बहुमत देऊ

गुलाबराव देवकारांना भडगाव तालुक्यातून बहुमत देऊ

0
34

WhatsApp Image 2019 04 10 at 5.47.14 PM

बोदर्डे, ता.भडगांव (प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी बोदर्डे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधत राष्ट्रवादी आघाडीस सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी पदाधिकाऱ्यांनी गावातून मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी गुलाबराव देवकर यांच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, पंजाबराव देवकर,  नितीन तावडे, तालुकाध्य़क्ष संतोष जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, संजय पाटील , दिलीप शेंडे,  युवकचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, डॉ. अमृत पाटील,  शिवदास पाटील,  निमन शेख,  दिलीप पाटील,  असोद्याचे धवल पाटील,  शिरसोलीचे शांताराम ठाकूर यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound