जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यात जळगाव पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची निवड
पुणे- अजित अनंतराव पवार, मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख, मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे, ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे, रायगड – आदिती सुनिल तटकरे, रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब, सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत, पालघर- दादाजी दगडू भुसे नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ, धुळे- अब्दुल नबी सत्तार, नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी, जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील, अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ, सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, सांगली- जयंत राजाराम पाटील, सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई, जालना- राजेश अंकुशराव टोपे, परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक, हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड, बीड- धनंजय पंडितराव मुंडे, नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण, उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख, लातूर- अमित विलासराव देशमुख, अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे), अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई, बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड, नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत, वर्धा- सुनिल छत्रपाल केदार, भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख, चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार, गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे