Home Cities भुसावळ आ.सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आ.सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
116


bhusaval abhivadan

भुसावळ, प्रतिनिधी | येथील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

त्यावेळी आमदार सावकारे यांच्यासह राजेंद्र आवटे, निळू भारंबे, गिरीश महाजन, देव वाणी, प्रा.प्रशांत पाटील, संजय पाटील, भैय्या महाजन, देविदास सावळे, नागोऊ वेल्हाळ, मनोज सपकाळे, योगेश पाटील, जीवन सरोदे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound