Home धर्म-समाज भुसावळ येथे परिट बांधवांतर्फे संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

भुसावळ येथे परिट बांधवांतर्फे संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

0
72


WhatsApp Image 2019 12 20 at 4.13.24 PM

भुसावळ, प्रतिनिधी | श्री संत गाडगेबाबा यांची ६३ वी पुण्यतिथीनिमित्ताने  श्री संत गाडगेबाबा महाराज यांना परीट सेवा संस्था भुसावळ व महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज मंदिर भुसावळ येथे अभिवादन करण्यात आले.

अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी किसन बाविस्कर व योगेश यांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, संस्था अध्यक्ष रमेश ठाकरे, सचिव मनीष बाविस्कर, माधव बोरसे, नरेंद्र वाघ, नारायण तिवणे, वामन सपकाळे, रविद्र तिवणे, योगेश बोदडे, जिवण तिवणे, तुळशीदास येवलेकर, योगेश शिरोडे, आनंदा सुरळकर, सुभाष शिरसाळे, राजू चांदेलकर, मंगेश शेलोडे, प्रवीण दहिभाते, नाना ठाकरे, श्रीकांत धुमारे, अर्जुन अहिरे, बंडू सपकाळे, प्रमिला सपकाळे, अनिता शेलोडे, छाया शेलोडे ,सुपडू वाघ, एकनाथ सोनवणे, मुकेश महाले, देविदास मोहोरकर, महेंद्र अहिरे, विनोद घाडगे व समस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound