Home Cities एरंडोल एरंडोल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एरंडोल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
40


एरंडोल प्रतिनिधी । महात्मा फुले युवा क्रांती मंच, एरंडोल यांच्या वतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त शासनाचे सर्व नियम पाळून माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.

यावेळी एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगरसेवक संजय महाजन, युवराज महाजन, सागर महाजन, समाधान महाजन, कमलेश महाजन, मधुकर महाजन, गणेश महाजन, दिपक महाजन, गोपाल महाजन, दिपक महाजन, बबलू सुतार उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound