Home Cities चाळीसगाव बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने डेराबर्डी येथील मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, सागर चौधरी, प्रतिभा पवार,अनिता शिंदे,मनिषा महाजन, सुवर्णा राजपूत,रत्ना पाटील, शुभम राठोड,समाधान मराठे,हेमंत पाटील सर, इकबाल पठाण, पवन सैंदाणे, अक्षय बच्छाव, सुरज जाधव, आदित्य बोरसे, धनराज रूमकर, राज चौधरी, जय राजपूत, प्रथमेश जगताप आधी उपस्थित होते..


Protected Content

Play sound