लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

7b221069 aa5c 4f8f a2f3 89734a6813f8

 

जळगाव (प्रतिनिधी) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे, तहसिलदार श्वेता संचेती, मंदार कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, शदर मंडलीक यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content