धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जाभोरे सारवे गावातील शिव सैनिक गणेश पाटील यांचा वाढदिवसानिमित्त भव्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचा ग्रामस्थ मंडळी नी लाभ घेतला. या शिबीरास शिवसेना सहसंर्पक प्रमुख गुलाबराव वाघ तसेच लोक्तनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भेट देऊन गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबीरात डॉक्टर देवकीनंदन वाघ, डॉ. मनोज अमृतकर यांचासह इंटर डॉक्टर यांनी नागरिकांची तपासणी केली. तसेच शिबीरास शिवसेना सहसंर्पक प्रमुख भाऊसो गुलाबरावजी वाघ तसेच लोक्तनियुक्त नगराध्यक्ष आबासाहेब निलेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
गांवातील वसत गुजर, धिरेद्र पुरभे, दिपक जाधव, दिपक पवार, पवन बिसेन पो, पा. जितेंद्र अहिरे, पो. पा. शुभम चौव्हाण, ग्रामपंचायत सदस्य आन्ना महाराज, सुभाष गुजर, बापु पाटील, जनार्दन महाजन, विलास कोळी, समाधान महाजन, सप्निल परदेशी, महेद्र महाजन, चतुर पाटील, विलास पाटील, विलास न्हावी, बापु महाजन, हरि महाजन, देवा गवळी, दिलीप बेलदार यांचा सह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.