जळगाव (प्रतिनिधी) कुशल संघटक, विचारवंत वक्ते व देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व.गोपिनाथराव मुंढे यांची पुण्यतिथी लोकनेते तथा माजी महसुल व कुषी मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या मुक्ताई येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली.
यावेळी, जेडीसीसी बैंकचे चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, सुभाष शौचे, नगरसेवक प्रशांत नाईक, मनोज आहुजा, चेतन शर्मा, आमित चौधरी, गोटु चौधरी, डॉ.अभिषेक ठाकुर, कृष्णा नेमाडे, नगरसेवक प्रमोद नाईक, ज्ञानेश्वर नाईक, वसिम खान, रितेश लाडवंजारी, गजानन लाडवंजारी व समाज बांधव आधी उपस्थित होते.
जळगाव येथे स्व.गोपिनाथराव मुंढे यांना आदराजंली
6 years ago
No Comments