Home Cities अमळनेर मंगळग्रह मंदीराला गीर गाय दान

मंगळग्रह मंदीराला गीर गाय दान

0
116


अमळनेर प्रतिनिधी । येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराला धुळे येथील ललित पंडीत यांनी त्यांची गौरी ही गीर गाय मंदिराला दान दिली.

आशिष चौधरी यांनी प्रयत्नपूर्वक तिला स्वतःच्या वाहनातून आणून दिले. आम्ही म गौरी म चे विधिवत स्वागत केले. तिच्या साठी छानसे शेड ही तयार केले आहे. मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, विश्‍वस्त मंडळ यांनी गाईचे विधिवत पूजा करून स्वागत केले. धुळे येथील गाय दान देणार्‍या ललित पंडित यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंगळग्रह संस्थांमधील सेवक वर्ग गाईची संगोपनाची काळजी घेतली जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound