Home Cities जामनेर पहूर येथील गावंडे यांची सेवानिवृत्ती; जिल्हा बँकेतर्फे सत्कार

पहूर येथील गावंडे यांची सेवानिवृत्ती; जिल्हा बँकेतर्फे सत्कार

0
51
gavande sevanirutti
gavande sevanirutti


gavande sevanirutti

पहूर ता. जामनेर (वार्ताहर)। पहूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा या ठिकाणी कार्यरत असलेले सी.टी.गावंडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी.टी. गावंडे यांनी जळगावा जिल्ह्यात 36 वर्षे सेवा दिली.

यावेळी सेवानिवृत्त निमित्त सी.टी.गावंडे यांचा पहूर येथील जिल्हा बँक शाखेचे शाखाव्यवस्थापक जे.एस.पाटील, आर.डी.लोखंडे, टी.डी.उघडे, अमोल चौधरी व पाळधी शाखाव्यवस्थापक एस.पी.पाटील, श्री.पु.पाटील, अरूण बारी, यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. श्री.गावंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Protected Content

Play sound