जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी येथील रामदेव बाबा मंदीराच्या खोलीला दुपारी अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास लागलेली आग विझविण्यासाठी महानगरपाकिलेचा अग्नीशमन बंबांने धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
जयपूर येथील ओमप्रकाश तिवारी यांच्या घरातील फ्रिजचे कॉम्प्रेसर अचानकपणे फुटल्याने शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते. ही आग मंदीराच्या बाहेरील खोलीस आग लागल्याने आजू बाजूच्या रहिवाश्यांच्या लक्षात आल्याने हा प्रकार समोर आला.
पहा । आग विझवितांना अग्नीशमन पथकाचे कर्मचारी
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2867907169950696/