Home धर्म-समाज गणेश शिंदे यांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार घोषित

गणेश शिंदे यांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार घोषित

0
119


ganesh shinde
 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील पत्रकार गणेश शिंदे यांना कृष्णा महिला बचत गटाच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ चे तालुका प्रतिनिधी गणेश शिंदे यांना कृष्णा महिला बचत गटाच्या वतीने सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला आहे. या संदर्भातील पत्र नुकतेच श्री.शिंदे यांना प्राप्त झाले आहे. जळगाव येथील एका मोठ्या कार्यक्रमात २८ जुलै रोजी श्री. शिंदे यांना गौरविण्यात येणार आहे. शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound