Home Cities जळगाव माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे निधन

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे निधन

0
152
ganesh rana

ganesh rana जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे आज निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गणेश राणा यांचे आज सकाळी उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी १० वाजता बळीराम पेठेतील राहत्या घरून निघणार आहे.


Protected Content

Play sound