Home धर्म-समाज पाचोरा तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या सचिवपदी गणेश पाटील

पाचोरा तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या सचिवपदी गणेश पाटील

0
37

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका कृषी पदवीधर संघटनेचे युवा सचिव म्हणून नजीकच्या कोल्हे येथील रहिवासी गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक महासचिव कृषीभूषण महेश पाटील व अध्यक्षा मंगल पाटील यांनी यांची निवड केली. प्रदेशाध्यक्ष सुरेश खोमाणे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनिष भदाणे, युवकचे कार्याध्यक्ष राहुल राजपूत, जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष फकिरचंद पाटील यांनी गणेश पाटील यांचे निवडीबद्दल अभिनंदन केल आहे. तसेच पाचोरा तालुक्यातून व परिसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound