भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ ते तरसोत येथून ओम गजानन मृत्युंजय ग्रुपतर्फे गजानन महाराज पायी पालखी सोहळाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी माहिलांची अधिक संख्या दिसून आली आहे.
यावेळी अध्यक्ष जितेंद्र कदम, नरेंद्र तळेले, पिंटू काळे, किशोर झोपे, रवि ढगे, प्रविण पवार, सोनू झोपे, मोनू पाटिल, शुभम चौधरी, रुकेश पाटिल, भूषण पाटिल, पवन काळे, केतन सरोदे, निखिल वारके, विनोद बडगुजर, पवन कालपुरे, कुणाल झोपे, चंचल भंगाळे, किरण पाटील, प्रफुल्ल पाटील आणि यश पवार यांची उपस्थिती होती.