Home Cities पाचोरा पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
64

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से.हायस्कूल, येथे आज बुधवार, दि. १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथमत: महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए.बी.अहिरे, सांस्कृतिक प्रमुख आर.बी.तडवी, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिक्षक महेश कौंडीण्य, आर. बी. बांठीया, डी. डी. कुमावत, सपकाळे, धनराज सोनवणे, श्रीकांत अहिरे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound