जी.एम. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व चाचण्या रास्त भावात- माजी मंत्री गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जी.एम.फाऊंडेशन संचलित जी.एम. डायग्नोस्टिक व पॅथॉलॉजी सेंटरचे शहरातील गणेशवाडीतील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील नानीबाई कॉम्प्लेक्स येथे माजी मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना नाममात्र दरात सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी आणि रक्त लघवीच्या सर्व पॅथॉलॉजीच्या माध्यमातून अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, स्थायी समिती सभापती ॲड. सुचिता हाडा, नगरसेगक भगत बालाणी, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, आयुक्ता सतिष कुलकर्णी, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, जी.एम. फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/976724262846708/

Protected Content