पारोळा बजरंग दलातर्फे मृत्युमुखी पडलेल्या गाईची नियमाप्रमाणे अंत्यविधी

पारोळा प्रतिनिधी । शहरातील स्वामी नारायण कॉलनी येथे दुपारचा सुमारास मेलेल्या अवस्थेत गाय मिळून आली. कॉलनीतील नागरिकांनी तात्काळ बजरंग दल व युवा मल्हार सेनेचे पदाधिकारी यांना फोन करून माहिती दिली असून  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लगेच मृत्युमुखी पडलेले गाईवर नियमाप्रमाणे अंत्यविधी केला. 

काही स्वामीनारायण नगर मधील नागरिकांनी कळताच त्यानी बजरंग दलाचे व युवा मल्हार सेनेचे पदाधिकारी यांना फोन करून कळवले मेलेल्या अवस्थेत गाय पडलेले आहे व त्या ठिकाणी बजरंग दलाचे विनोद खाडे धनगर समाज युवा मल्हार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान भाऊ धनगर गौ रक्षक समाधान भाऊ धनगर व  भूषण चौधरी व बजरंग दलाचे भैय्या चौधरी सागर कुंभार मनोज कुमार आदी स्वामी नारायण कॉलनीत जाऊन गौ मातेला पाहणी करून जेसीबीच्या साहय्याने नित्य नियमाने विधी वरून खडे करून अत्यविधी केली.

 

Protected Content