Home Cities अमळनेर माजी आमदार साहेबराव पाटील यांचा सत्कार

माजी आमदार साहेबराव पाटील यांचा सत्कार


अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील,व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या उत्कृष्ट कामासाठी नुकताच गायकवाड हायस्कुलच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील व माजी आमदार साहेबरावदादा पाटील यांनी शहरासह तालुक्याच्या विकासासाठी खूप मेहनत घेत आहे. अमळनेर शहरात उत्कृष्ट कामं सुरु आहेत. याच कार्यासाठी नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी के.डी.गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.व्ही नेतकर सर, पर्यवेक्षक एस्.सी.तेले सर,व्ही. एन. ब्राम्हणकर सर एम.आर.सोनवणे सर.डि.एस.पाटील, एन.डी.विसपूते सर, बि-हाडे भाऊसाहेब. उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound