Home Cities एरंडोल एरंडोल माहेश्वरी महिला मंडळातर्फे वन महोत्सव साजरा

एरंडोल माहेश्वरी महिला मंडळातर्फे वन महोत्सव साजरा

0
45

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला मंडळातर्फे पिंपळ, वड, लिंब, आंबा, आवळा, चिंच, लिंबू, बेल इत्यादी. रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना लढा, सचिव भारतीय बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष मीना मानुधने, विद्या काबरा, मंगला बाहेती, संगीता मणियार, पुष्पा बिर्ला, कल्पना शर्मा, नीलिमा मानुधने, वर्षा बियाणी, रेनु बिर्ला आदी महिला उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound