Home क्राईम खुल्या खाद्यतेल व विनापरवाना एनर्जी ड्रिंक्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !

खुल्या खाद्यतेल व विनापरवाना एनर्जी ड्रिंक्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले खाद्यतेल आणि मानकांबाह्य विनापरवाना शीतपेयांचा साठा जप्त केला आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार 640 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याने अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound