Home धर्म-समाज पाच वर्षीय चिमुकलीने ठेवले रोजे; सर्वत्र कौतूक

पाच वर्षीय चिमुकलीने ठेवले रोजे; सर्वत्र कौतूक


roja

यावल (प्रतिनिधी)। येथील शहरातील र्खीनीपुरा बुरुज चौक परिसरात राहणारे पापुलर रेडीमेट शेख इरफान शेख वहाब यांच्या पाच वर्षीय चिमुकली बुशरा फातेमा शेख हिने रमजानचा पवित्र रोजा ( उपवास )ठेवला होता. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

बुशरा फातेमा शेख ने दाखवलेल्या धाडसाचे कुंटुबातील व समाजातील नागरीकांनी कौतुक करून तिला आशीर्वाद दिला, बुशारा फातेमा ही सामाजीक कार्यकर्त स्व.अब्दुल समद यांची नात तर काबीज शेख यांची भाची आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound