Home क्राईम आयएमआर कॉलेजजवळ अमृत योजनेच्या पाईपांना आग

आयएमआर कॉलेजजवळ अमृत योजनेच्या पाईपांना आग

0
43

प्रतिनिधी । शहरातील आयएमआर कॉलेजजवळ आज पुन्हा अमृत योजनेच्या पाईपांना आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

गत महिन्यात आयएमआय कॉलेजजवळ अमृत योजनेच्या पाईपांना आग लागून मोठी हानी झाली होती. आज सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास येथेच अमृत योजनेसाठी ठेवलेल्या पाईपांना आग लागली. यात लक्षावधी रूपयांचे पाईप जळून खाक झाले आहेत. याआधीदेखील येथे याच प्रकारची आग लागली होती. यामुळे याबाबत तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound