भुसावळ प्रतिनिधी । येथे आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याचे वृत्त असून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राडा झाला. यात एका गटाकडून गोळीबार करण्यात आला असून पोलीस सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
( सविस्तर माहिती लवकरच )