Home क्राईम उर्मिलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

उर्मिलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

0
26

मुंबई प्रतिनिधी । उर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदू धर्माचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्या विरूध्द पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

उर्मिलाने एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करून भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ाहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांचेही नाव आहे. भा.द.वि. कलम २९५ अ नुसार उर्मिला मातोंडकर राहूल गांधी आणि दिलीप सरदेसाई यांच्या विरूध्द ही तक्रार नोंदविण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound