जळगाव, प्रतिनधी | शिक्षक पुरस्कारांची प्रतीक्षा अखेर रविवारी दुपारी २ वाजता संपली. जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडून रविवार दुपारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे.सोमवारी १६ रोजी लेवा भवन येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात १५ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार तर चार शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.
जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी
अशोक रघुनाथ पाटील उपशिक्षक शिरूड तालुका अमळनेर ,संगीता शिवाजी पाटील उपशिक्षिका गोंडगाव तालुका भडगाव , लीना सुरेश अहिरे पदवीधर शिक्षक कन्हाळा तालुका भुसावळ ,दिलीप शांताराम जवरे उपशिक्षक पळासखेडे बुद्रुक तालुका बोदवड ,रमेश पांडुरंग जगताप वैजापूर तालुका चोपडा, प्रदीप शांताराम पाटील उपशिक्षक सिंधी तालुका चाळीसगाव, सुलोचना पांडुरंग बाविस्कर मुख्याध्यापिका केंद्र शाळा पाळधी तालुका धरणगाव, गोविंदा इच्छाराम वंजारी उपशिक्षक दापोरी तालुका एरंडोल ,किशोर मंगा सोनवणे शिक्षक पिलखेड तालुका जळगाव, समाधान पांडुरंग ठाकरे उपशिक्षक भिलखेड तालुका जामनेर,
सुरेश रूपचंद सोनवणे उपशिक्षक मेंढाळदे तालुका मुक्ताईनगर, आशा विलास राजपूत उपशिक्षिका कन्या शाळा नंबर १ ता. पाचोरा, मनिषा भानुदास शिंदे उपशिक्षक बाहदरपुर तालुका पारोळा, रेखा रत्नाकर वैद्य मुख्याध्यापिका मुंजलवाडी तालुका रावेर, कुंदन बळीराम वायकोळे उपशिक्षक वनोली तालुका यावल.
प्रोत्साहनपर पारितोषिक
काझी मोहम्मद अनिस वसियुद्दीन उपशिक्षक उर्दु कन्या शाळा नशिराबाद तालुका जळगाव, नरेंद्र विठ्ठल पाटील मुख्याध्यापक, बलवाडी ता. रावेर, कैलास मधुकर माळी उपशिक्षक बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा धरणगाव, अजीत निळकंठ चौधरी उपशिक्षक टोके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव