Home Cities भुसावळ पत्रकार संदीप पारोळेकर यांना पितृशोक !

पत्रकार संदीप पारोळेकर यांना पितृशोक !


भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील पंढरीनाथ नगर मधील रहिवासी कै. रमेशशेठ गोविंदाशेठ पारोळेकर (अहिरराव) वय-७८ यांचे दि. १५ जानेवारी गुरूवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,दोन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे . ते पत्रकार संदीप पारोळेकर यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता पंढरीनाथ नगर संत धामच्या मागे जामनेर रोड भुसावळ येथून निघणार आहे .


Protected Content

Play sound