Home Cities जामनेर खर्चाने गावात शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

खर्चाने गावात शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

0
20
shetkari kharchane

shetkari kharchane पहुर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या खर्चाने गावातील मुरलीधर नामदेव पाटील या शेतकर्‍याने नापिकी व कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सतत नामिक पिकामुळे कर्जबाजारी होऊन असून मुरलीधर पाटील (वय ७०) यांच्यावर युनियन बँक होम लोन होते. याशिवाय, संस्था तसेच सहकारी सोसायटीचे असे बारा लाख रुपयाचे कर्ज होते. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी असा परिवार असून पोलीस पाटील सुरेश मधुकर पाटील यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल आहिरे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound