याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज परदेशी यांच्यावर तीन लाखाचे कर्ज आहे. मनोज हे शेतात गेले असता दोन वाजता त्यांनी विष घेतल्याचे पत्नीच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.मनोज परदेशी यांच्या पश्चात पत्नी शिल्पा, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विटनेर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
4 years ago
No Comments