Home Cities जामनेर पहूर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रवीण कोटेचा यांचे हृदयविकाराने निधन

पहूर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रवीण कोटेचा यांचे हृदयविकाराने निधन

739475b5 0d3c 45a4 bbf9 3d0ec69d0401
739475b5 0d3c 45a4 bbf9 3d0ec69d0401

739475b5 0d3c 45a4 bbf9 3d0ec69d0401

पहूर तालुका जामनेर (वार्ताहर ) येथील धान्य व्यापारी प्रवीण जवरीलाल कोटेचा (वय 65) याचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

 

प्रवीण कोटोचा हे मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांच्या या निधानामुळे पहुर गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ दोन बहिणी दोन मुले एक मुलगी व पुतणे नातू पणतू असा परिवार आहे. ते येथील प्रतिष्ठित व्यापारी किशोर कोटेचा यांचे लहान बंधू होत. उद्या (सोमवार) रोजी सकाळी दहा वाजता येथील जैनस्थानकात उठवणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound