Home Cities यावल फैजपूर नगरपरिषदेचे प्रभाग रचनेनुसार ‘आरक्षण’ सोडत जाहीर

फैजपूर नगरपरिषदेचे प्रभाग रचनेनुसार ‘आरक्षण’ सोडत जाहीर


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २१ जागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले.

 

आगामी होणाऱ्या नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुकासाठी आज जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने फैजपूर नगरपरिषदेच्या सुभागृहात सोमवारी १३ जून रोजी फैजपूर विभागाचे प्रांत कैलास कडलग आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. इयत्ता चौथीची विद्यार्थीनी देवेश्री विनोद बारोले हिच्या हाताने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्यात. नगरपरिषदेतच्या १० प्रभागातून २१ जागा निवडीसाठी आरक्षण सोडत खालीप्रमाणे जाहीर करण्यात आली.

 

प्रभाग क्रमांक- १

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण महिला राखीव

क- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- २

अ- अनुसचित जमाती

ब-  सर्वसाधारण महिला

 

प्रभाग क्रमांक- ३

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ४

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ५

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ६

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ७

अ-  महिला सर्वसाधारण  राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ८

अ- अनुसूचित जाती महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ९

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १०

अ- अनुसुचती जमाती महिला

ब-  सर्वसाधारण


Protected Content

Play sound