आ.किशोर पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची स्थापना

पाचोरा प्रतिनिधी । आ.किशोर पाटील यांचे भडगाव रोडवरील “शिवालय” या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

आमदार किशोर पाटील यांनी विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी आ. किशोर पाटील यांनी गणरायाकडे कोरोना महामारी संपुष्टात येवु दे, नागरिकांना उत्तम आरोग्य लाभु दे तसेच शेतकऱ्यांवर ओढवले आसमानी संकट पेलण्याची शक्ती दे असे साकडे घातले. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!