एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते शहरात सोमवारी शेतकरी पीकविमा मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, बबलु पाटील, हिम्मतराव पाटील, किशोर निंबाळकर, जगदीश पाटील, नगरसेवक कृणाल महाजन, रवि चौधरी, अतुल महाजन, महानंदा पाटील, प्रमोद महाजन, रमेश महाजन, नगरसेविका प्रतिभा पाटील, परेश बिर्ला, राजु वंजारी, राजेंद्र महाजन, शालिग्राम गायकवाड, संभाजी पाटील, अमोल भावसार, कुणाल पाटील, नितीन बिर्ला, सुनील चौधरी आदी शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.