Home Uncategorized एरंडोल येथे पत्रकार संरक्षक समितीच्या तालुकाध्यक्षांचा वाढदिवस साजरा

एरंडोल येथे पत्रकार संरक्षक समितीच्या तालुकाध्यक्षांचा वाढदिवस साजरा


WhatsApp Image 2019 03 01 at 9.00.04 PM

एरंडोल – एरंडोल तालुका पत्रकार संरक्षक समितीचे तालुकाध्यक्ष प्रा.सुधीर शिरसाठ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातीला पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार डॉ सतीश पाटील यांच्यासह विविध राजकिय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दूरध्वनी व सोशल मेडीयाच्या माध्यमातुन प्रा.सुधीर शिरसाठ यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी यांची होती उपस्थिती
डी.डी.एस.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील, जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी, प्रगतीशील शेतकरी अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, भारती महाजन, किशोर निंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख अतुल महाजन, पत्रकार जावेद मुजावर, रतिलाल पाटील, शिरीष विचुरकर, पिंटू राजपुत, राजधर महाजन, संदीप पाटील, विजय चव्हाण आदी पत्रकांरांसह राजकिय क्षेत्रातील आमदार डॉ.सतीश पाटील यांचे स्विय सहाय्यक दत्तू पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, संजय महाजन, सुनिल चौधरी, नगरसेवक योगेश महाजन, कृणाल महाजन, असलम पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील, राकेश चौधरी, अरुण नेटके, आनंद संदानशिव, शाम पाटील, संदीप वाडीले, ईश्वर बीर्‍हाडे, प्रमोद महाजन, जिल्हा उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.महेश वसईकर, प्रा.आर.एस.पाटील, प्रकाश चौधरी, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत महाजन, वि.का.सोसायटीचे संचालक ईश्वर पाटील, उद्योजक कुशल तिवारी, गोपाल दांडगे, उमेश महाजन, करण केदार, संजय भदाणे आदींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound