Home Cities जळगाव जिल्हयात एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर

जिल्हयात एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा, उद्योगांसमोरील अडचणी आणि रोजगारनिर्मिती यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 


Protected Content

Play sound