Home धर्म-समाज ३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड

३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड

0
85


पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीपैकी आज ३२ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक करण्यात आली आहे.

यात वडगाव बु” प्र पा., गाळण बु”, वाणेगाव, सावखेडा खु”, शिदांड, प्रिंप्री बु” प्र. भ., सांगवी प्र. लो., डोंगरगांव, वरसाडे प्र. पा., परधाडे, बाळद, गोराडखेडा बु”, कासमपुरा, बदर्खे, नेरी, नांद्रा, वरखेडी बु”, भातखंडे खु”, गोराडखेडा खु”, लोहटार, घुसर्डी बु”, शेवाळे, माहेजी, सार्वे बु” प्र. लो., खडकदेवळा खु”, कुऱ्हाड खु”, अंतुर्ली खु” प्र. लो., वेरुळी बु”, कोल्हे, पहाण, सारोळा खु”, कळमसरा या ३२ गावांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound