Home Cities जळगाव निवडणूक खर्च निरिक्षक जळगावात दाखल

निवडणूक खर्च निरिक्षक जळगावात दाखल


जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षकांची नेमणूक केली असून जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक आज जळगावात दाखल झाले आहेत.

 

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी वेणूधर गोडेशी यांची तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी मधुकर आनंद यांची नेमणूक केली आहे. या दोन्ही निवडणूक खर्च निरीक्षकांची निवास व्यवस्था अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली आहे. श्री. गोडेशी यांचा संपर्क क्रमांक 9422944663 असून श्री. मधुकर आनंद यांचा संपर्क क्रमांक 9422944972 हा असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound