खडसे आपल्या संपर्कात असल्याचे गंमतीने बोललो : ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

gulbrao khadse

धरणगाव (प्रतिनिधी) खडसे आपल्या संपर्कात असल्याचे गंमतीने बोललो होतो, असा खुलासा कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. धरणगाव येथील कार्यक्रमानंतर ते ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलत होते.

 

राज्यातील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची पत्रकारांनी विचारले होते. त्यावर आपण गंमतीने खडसे आपल्या संपर्कात बोललो होते. यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा पालकमंत्री कसा असतो, हे दाखवून देऊ असे देखील म्हटले आहे. धरणगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्या पदभार स्वीकार सोहळ्याच्या निमित्ताने ना.. पाटील धरणगावात आले होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/492959667999229/

Protected Content