Home Cities भुसावळ भुसावळ येथे खा. संभाजीराजे भोसले यांचे स्वागत (व्हिडीओ)

भुसावळ येथे खा. संभाजीराजे भोसले यांचे स्वागत (व्हिडीओ)

0
63

sanbhajiraje

भुसावळ प्रतिनिधी । कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे भोसले हे रावेर येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान संभाजीराजे यांचे भुसावळ शहरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांतर्फे स्वागत करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात येणार आहेत. महाजनादेश यात्रेपूर्वी संभाजीराजे यांचा ताफा शहरात आल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.  यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक निर्मल कोठारी, मनोज बियाणी, तुषार पाटील, राजेंद्र चौधरी, कृष्णा शिंदे, रवींद्र ढगे, ईश्वर पवार, ललित मराठे यांच्यासह भाजपचे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound