Home Cities एरंडोल नांदखुर्द येथे विहिरीत गाळ साचल्याने ग्रामस्थ संतप्त

नांदखुर्द येथे विहिरीत गाळ साचल्याने ग्रामस्थ संतप्त


b6e946eb 484b 4213 9b56 b55b3a612758

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या नांदखुर्द बु. येथील ग्रामपंचतीच्या विहिरीत गाळ साचल्याने त्या विहिरीतील पाणी आटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अक्षरशः त्रस्त ग्रामस्थ त्या विहिरित उतरून पाणी भरत आहेत.

 

या विहिरीतील गाळ काढण्याबाबत ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना वेळो-वेळी सांगितले असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्युज’कडे ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound