भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ मध्य रेल्वे प्रमुख विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राम करण यादव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विवेक कुमार यांची नियुक्त करण्यात आली आहे. आज सायंकाळी रेल्वे प्रशासनाने जॉईन्ट सेक्रेटरी एस.के. अग्रवाल यांच्या आदेशन्वये बदलीचे आदेश प्राप्त झाले आहे.
भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम यादव यांची बदली
6 years ago
No Comments